तात्या लांडगे
सोलापूर : राज्यात भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांची महायुती घट्ट होती. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वांचा डोळा नगराध्यक्षपदावरच असल्याचे दिसून आले. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच भाजपने सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एकमेव अनगर नगरपंचायतीत कमळ चिन्हावरील नगराध्यक्षपदाचे मेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे अन्य कोणत्याही पक्षाला सगळीकडे उमेदवार मिळालेले नाहीत हे विशेष.
1) भाजपचे उमेदवार (११)
सांगोला : मारुती बनकर
अनगर : प्राजक्ता पाटील
अकलूज : पूजा कोतमिरे
अक्कलकोट : मिलन कल्याणशेट्टी
दुधनी : अतुल मेळकुंदे
मैंदर्गी : अंजली बाजारमठ
बार्शी : तेजस्विनी कथले
कुर्डुवाडी : माधवी गोरे
मोहोळ : शीतल क्षीरसागर
पंढरपूर : श्यामल शिरसट
मंगळवेढा : प्रा. सुप्रिया जगताप
करमाळा : सुनीता देवी
--------------------------------------------------------------------------------
2) शिवसेना : (०७)
अक्कलकोट : रईस शेख
करमाळा : नंदिनी जगताप
दुधनी : प्रथमेश म्हेत्रे
मोहोळ : सिद्धी वस्त्रे
सांगोला : आनंदा माने
करमाळा : नंदिनी जगताप
कुर्डुवाडी : समिरून्नीसा मुलाणी
--------------------------
3) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : (०४)
बार्शी : निर्मला बारबोले
मोहोळ : उज्ज्वला कांबळे
कुर्डुवाडी : जयश्री भिसे
अक्कलकोट : राम जाधव
----------------------
4) राष्ट्रवादी काँग्रेस : (०३)
अनगर : उज्वला थिटे
अकलूज : देवयानी रास्ते
कुर्डुवाडी : सुरेखा गोरे
-----------------------
5) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : (०५)
मोहोळ : अश्विनी जाधव
मंगळवेढा : शुभांगी कौंडुभैरी
अकलूज : रेश्मा आडगळे
अक्कलकोट : इकरार शेख
दुधनी : राजेंद्र इंगळे
-----------------------------
6) काँग्रेस : (०५)
अक्कलकोट : अशपाक बळोरगी
कुर्डूवाडी : मनीषा गवळी
बार्शी : जाकिराबी इक्बाल शेख
मोहोळ : ॲड. सोनल जानराव
दुधनी : महेश भैरमठ
-------------------------
7) स्थानिक आघाडी : (०५)
मैंदर्गी : शिवम्मा पोतेनवरू, (स्थानिक आघाडी)
पंढरपूर : प्रणिता भालके, (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)
पंढरपूर : सारिका साबळे, (विठ्ठल परिवर्तन आघाडी)
करमाळा : मोहिनी सावंत, (शहर विकास आघाडी)
मंगळवेढा : सुनंदा अवताडे, (समविचारी आघाडी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.