Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

...तर पवारांना शतायुषी व्हावं लागेल : मुख्यमंत्री; 'साम'वर विशेष मुलाखत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजप-शिवसेना युतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी शरद पवारांना शतायुषी व्हावं लागेल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. ही मुलाखत आज (सोमवार) सकाळी साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. 

मुख्यमंत्री म्हणाले, की मोदी आमचे वस्ताद असून, आम्ही त्यांचे चेले आहोत. मैदान कसं मारायचं हे आम्हाला उत्तम कळते. दहा रुपयात थाळी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा केली नाही. पाच रुपयांत थाळीचं भाजपचे कोणतेही आश्वासन नाही. बंडखोराविरोधात भाजपाने युतीचा धर्म पाळला सेनेनेही तो पाळावा. राणेंना शिवसेनेशी वाद पुरे झाला हाच मी सल्ला दिला. राणेना भाजप प्रवेश देतोय, मात्र त्यांना भाजप संस्कृतीत राहवं लागेल वागावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT