महाराष्ट्र

#MeToo आलोकनाथांविरुद्ध तक्रार 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी (ता. १७) बाबूजी अर्थात आलोकनाथ यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे आलोकनाथ यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. 

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडसह कॉर्पोरेट जगतातही #MeToo मोहिमेमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी लेखिका विनता यांनी फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती. त्यांनी आलोकनाथ यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केला होता. नंदा यांच्यानंतर आलोकनाथ यांच्या विरोधात अभिनेत्री नवनीत निशान, संध्या मुदुल यांनीही आरोप केले. या वादात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही उडी घेतली. मद्याच्या अधीन गेल्यावर आलोकनाथ यांचे वेगळे रूप समोर येते, अशी खोचक टीका त्यांनी केली होती. दरम्यान, आलोकनाथ यांनी गैरवर्तनाचे आरोप फेटाळून लावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT