Eknath Shinde Astrology  sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde Astrology : नवीन वर्षात शिंदेंच्या हातून सत्ता जाणार का? ज्योतिषी काय म्हणाले, वाचा

एकनाथ शिंदे यांचं भविष्य सांगताना ज्योतिषी यांनी एकनाथ शिंदेसाठी हे संकटमय वर्ष असल्याचं सांगितलयं

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Astrology : नवीन वर्ष कसं असणार याची उत्सूकता प्रत्येकाला आहे. नेतेमंडळीचं वर्ष कसं जाणार, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि विशेषत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

एकनाथ शिंदे यांचं 2022 हे वर्ष हे खूप लाभदायक होतं. सत्ता कमवण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली. कुणाला कधीही वाटलंही नसावं की एकनाथ शिंदे सत्तापालट करणार. हे सर्व अचंबित करणार. पण महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी एकनाथ शिंदे यांचं भविष्य सांगताना एकनाथ शिंदेसाठी हे संकटमय वर्ष असल्याचं सांगितलयं

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार येत्या नविन वर्षामध्ये त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. कदाचिक मध्यवर्ती निवडणूकांना त्यांना समोरे जावे लागू शकतं. त्यांच्यावर दैवी प्रकोप असल्याने त्यांच्याच सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना गुप्तरितीने त्रास संभवतो."

विशेषतः जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर वर्षातील हा काळ त्यांच्यासाठी संकटमयी ठरणारा आहे. या काळात त्यांच्या जीवनात मोठ्या घडामोडी घडतील असेही म्हणाले. त्यामुळे एकप्रकारे त्यांची हातातली सत्ता जाणार का? हा प्रश्न उद्भवतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर इंटरनेट बंदीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची तातडीची सुनावणी; सरकारच्या निर्णयाला आव्हान

SCROLL FOR NEXT