JEE-Exam sakal
महाराष्ट्र बातम्या

JEE मेन’ परीक्षेच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर

देशाबाहेरील १७ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील विविध संस्थांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशातील २४ विद्यार्थ्यांनी १०० एनटीए स्कोअर मिळविला आहे. यामध्ये अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील श्रेणीक साकला याने १०० स्कोअर मिळवीत देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा घेण्यात आली असून, निकाल ‘एनटीए’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. देशात ही परीक्षा मराठीसह आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम्‌, पंजाबी, तमीळ, तेलगू, उर्दू, ओडिया अशा १३ भाषांमध्ये घेण्यात आली, तर देशातील ४४० शहरांमधील ६२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा २५ ते ३० जुलैदरम्यान घेण्यात आली. देशाबाहेरील १७ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. बी. आर्किटेक्चर आणि बी. प्लॅनिंगचे दुसऱ्या सत्रातील निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT