Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Mahayuti Leaders Unite for Gokul Election : गोकुळ दूध संघ निवडणुकीवरून सुरू असलेला महायुतीतील वाद अखेर मिटला. सर्व नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची घोषणा केली.
Why Mahayuti United for Gokul Election

Why Mahayuti United for Gokul Election

esakal

Updated on

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून महायुतीत निर्माण झालेला वाद अखेर मिटला (Mahayuti united for Gokul Milk Union election in Kolhapur) आहे. आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढविण्याची घोषणा केली. याचबरोबर निवडणुकीसाठी ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ या पॅनलचीही अधिकृत घोषणा करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Dhananjay Mahadik latest statement
Gokul Milk Union election updates
Gokul Dairy Election BJP Kolhapur mushrif vs mahadik
Gokul Milk Union election voter list 2026
Marathi News Esakal
www.esakal.com