file photo
file photo 
महाराष्ट्र

देशभरात गाजला '#Kopardi' ट्रेंड

सकाळ डिजिटल टीम

देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणाचा आज निकाल लागला. जिल्हा न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण सोशल मिडीयानेही उचलून धरले. ट्विटरने '#Kopardi' हा ट्रेंड सुरू केला आहे. देशभरातून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीया येत आहेत. सर्व माध्यमांनी, वाचकांनी हा ट्रेंड वापरत कोपर्डीसंबंधित बातम्या, माहिती शेअर केली. या ट्रेंडमुळे कोपर्डी खटला देशभरात पोहोचला आहे. 

अनेक संघटनांनी हा हॅशटॅग वापरत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. सोशल मिडीया व '#Kopardi' या ट्रेंडमुळे सामान्य माणूसही कोपर्डी खटल्यावर आपले मत मांडत आहे. हा हॅशटॅग सध्या तीन क्रमांकावर ट्रेंडींग आहे व सर्व देशभरात पसरत आहे. 

'गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी आज कोपर्डीच्या नराधमांना फाशी आवश्यक आहे'. अशी प्रतिक्रीया मराठा क्रांती आवाज‏ या संघटनेने #Kopardi हा ट्रेंड वापरत दिली. 
'अखेर न्याय मिळाला. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.' अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुंबईने #Kopardi हा हॅशटॅग वापरत प्रतिक्रीया दिली.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT