Map
Map 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : राज्यात पदवीधर उमेदवार निम्मेच

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. एक हजार ८२६ उमेदवारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. आठवी, दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही संख्या लक्षणीय आहे.

सर्वाधिक कर्ज असलेले उमेदवार 
मंगलप्रभात लोढा - (मुंबई) - मलबार हिल - भाजप - २८३ कोटी 
विश्‍वजित कदम - (सांगली) - पलूस कडेगाव - काँग्रेस - १२१ कोटी 
प्रताप सरनाईक - (ठाणे) - ओवाळा- माजीवडा - शिवसेना - ११७ कोटी   
बाळासाहेब पाटील - (लातूर) - अहमदपूर - राष्ट्रवादी काँग्रेस - ७५ कोटी 
समीर मेघे - (नागपूर) - हिंगणा - भाजप - ६३ कोटी 
कुणालबाबा पाटील - (धुळे) - धुळे ग्रामीण - काँग्रेस - ३९ कोटी 
जितेंद्र आव्हाड - (ठाणे) मुंब्रा- कळवा - राष्ट्रवादी काँग्रेस - ३७ कोटी 
राजेश पवार - (नांदेड) - नायगाव - भाजप - ३२ कोटी 
शिरीष चौधरी - (जळगाव)- अंमळनेर - भाजप - ३१ कोटी 
मुजफ्फर हुसेन - (ठाणे) - मीरा भाईंदर - काँग्रेस - ३१ कोटी

सर्वाधिक मालमत्ता असलेले उमेदवार 
पराग शहा - मुंबई - घाटकोपर पूर्व - भाजप - ५०० कोटींपेक्षा जास्त  
मंगलप्रभात लोढा - मुंबई शहर-मलबार हिल-भाजप-४४१ कोटींपेक्षा जास्त 
संजय जगताप - पुणे - पुरंदर - काँग्रेस - २४५ कोटींपेक्षा जास्त 
विश्‍वजित कदम - सांगली-पलूस कडेगाव-काँग्रेस - २१६ कोटींपेक्षा जास्त 
अबू आझमी - मुंबई - मानखुर्द शिवाजीनगर- सप - २०९ कोटींपेक्षा जास्त 
राजेश पवार - नांदेड - नायगाव - भाजप - १९१ कोटींपेक्षा जास्त 
प्रशांत ठाकूर - रायगड - पनवेल - भाजप - १८३ कोटींपेक्षा जास्त  
समीर मेघे - नागपूर - हिंगणा - भाजप - १५९ कोटींपेक्षा जास्त 
समरजितसिंह घाटगे - कोल्हापूर- कागल - अपक्ष - १५२ कोटींपेक्षा जास्त  
जगदिश मुळीक - पुणे - वडगाव शेरी - भाजप - १४७ कोटींपेक्षा जास्त 

(पॉलिटिकल रिसर्च अँड ॲनालिसेस ब्युरो - प्राबच्या सहकार्याने)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT