residentional photo
residentional photo 
महाराष्ट्र

स्वच्छ प्रतिमेच्या नव्या पिढीला हवे प्रोत्साहन, शिवसेना नेते राऊत, रोहित पवारांची प्रशंसा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक-राजकारणात येणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या नव्या पिढीला उत्तेजन दिलं पाहिजे. विरोधी पक्षातही एखादा चांगला कार्यकर्ता घडत असेल तर त्या घडवण्याच्या प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांनी योगदान दिलं पाहिजे असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. श्री.राऊत हे सध्या नाशिक बैठकीच्या निमित्ताने नाशिक  दौऱ्यावर आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते व जिप सदस्य रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या राजकीय भाष्यांबाबत राऊत यांनी मत मांडले. राजकारणात नवी पिढी उदयाला येत असते,ते कोणत्या पक्षात आहेत, कोणत्या कुटुंबात आहेत, त्यापेक्षा ते कोणत्या प्रकारचं काम करतात हे महत्वाचं असल्याचेही त्यांनी नमूद करत प्रशंसा केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT