Chhagan-Bhujbal
Chhagan-Bhujbal 
महाराष्ट्र

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ववत आरक्षण द्या - भुजबळ

सकाळवृत्तसेवा

नागपूर - अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ववत आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.

भुजबळ म्हणाले की, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवता येणार नाही हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका 13 जुलै 2018 रोजी फेटाळून लावली. या निकालामुळे मुंबईच्या नव्हे, तर राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवता येणार नाही. त्यातून राज्यातील मागासवर्गीयांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश
तावडे म्हणाले, अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ववत आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. त्यामुळे या प्रश्‍नासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. त्यावर दुसरा पर्याय म्हणून अल्पसंख्याक महाविद्यालयांना 51 टक्के अल्पसंख्याक जागा भरणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT