महाराष्ट्र

विस्तारावर मुख्यमंत्रीच बोलतील - खडसे

सकाळवृत्तसेवा

नगर - सरकारच्या ऊसदराच्या भूमिकेबाबत मी काही बोलू शकत नाही. त्यावर काही बोलणे उचितही ठरणार नाही; तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच बोलतील, असे सांगून माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी अधिक बोलणे टाळले.

खासगी कामानिमित्त खडसे आज नगर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. खडसे म्हणाले, ‘‘ऊसदराबाबत सरकारच्या भूमिकेविषयी मी काय बोलणार? शेवटी त्यावर सरकार निर्णय घेणार आहे.’’ लवकरच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यात काही अपेक्षित आहे का, असे विचारले असता, ते म्हणाले, ‘‘विस्ताराविषयी मुख्यमंत्री फडणवीस हेच बोलतील. आज माझ्याकडे बोलण्यासारखा काहीच विषय नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT