pansare
pansare 
महाराष्ट्र

कॉम्रेड गोविंद पानसरे  प्रकरण: सचिन अंदुरे एसआयटीच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

पुणे-  ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंधुरेचा ताबा एसआयटीला देण्याचा आदेश सोमवारी दिला. 

सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील एसआयटीचे पथक पुण्यात दाखल झाले होते. त्यांनी न्यायालयाकडे अंधुरेच्या ताब्याची मागणी केली होती. 2015 मध्ये कॉ. पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या शरद कळसकर याला या प्रकरणात जूनमध्ये अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT