sakal podcast
sakal podcast esakal
महाराष्ट्र

Sakal Podcast : तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत मोडला? ते पदवी मिळाली, नोकरीची गॅरंटी काय? सत्तार बोलले

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. World Consumer Day : ग्राहकाला मिळालेले 6 हक्क कोणते? जाणून घ्या सविस्तर

2. Thackeray Vs Shinde: "तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?" सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा सवाल

3. शिंदे-फडणवीसांना शह देण्यासाठी अजितदादांनी आखली रणनिती; मविआ महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज

4. Land For Job Scam: लालू प्रसाद यादव, राबडी देवींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर

5. पाकिस्तानात मोठा हिंसाचार

6. मनोरंजन क्षेत्रातील बातमी - अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषची सुसाइड नोट व्हायरल..

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारताचा दिग्गज खेळाडू थेट ICCला भिडला!

8. चर्चेतील बातमी - पदवी मिळाली, तरी नोकरी मिळेल याची काय गँरंटी - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे अजब वक्तव्य

राज्याच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरुय..... सुनावणीदरम्यान राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांचा युक्तीवाद पार पडलाय.....आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत....अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत पुढील रणनिती स्पष्ट केलीय....त्याविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत....आज चर्चेती बातमीमध्ये राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कृषीविद्यापीठामध्ये जे वक्तव्य केलंय....त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय....ते काय म्हणालेत आपण ऐकणार आहोत....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT