Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad Pawar 
महाराष्ट्र

पुरग्रस्त भागाच्या उपाययोजनांवर मुख्यमंत्री व शरद पवारांंमध्ये चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यानंतर आता उपाययोजनांवर भर देण्यासाठी सरकार व इतर राजकिय पक्ष सरसावले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव असणारे नेते शरद पवार यांनी या पुरग्रस्त भागात तळ ठोकून पुरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता राज्य सरकारला उपाययोजनां बाबत सुचना व पुरग्रस्तांच्या मागण्या घेवून शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सायंकाळी 4 वाजता भेट घेणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार असून राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT