oscars
oscars 
मनोरंजन

ऑस्कर नामांकनात 'शेफ ऑफ वॉटर'ची आघाडी

वृत्तसंस्था

लॉस अँजेलिस - जगभरातील चित्रपट रसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठीच्या नामांकनांची घोषणा काल (मंगळवार) करण्यात आली. दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरोच्या 'शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत. 

येत्या 4 मार्च रोजी लॉस अँजेलिसमधील प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार असून, यंदाच्या वर्षीदेखील लोकप्रिय सुत्रसंचालक जिम्मी किम्मेल या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समजते

                               ऑस्कर नामांकनाची संपूर्ण यादी                                

सर्वोत्कृष्ट चित्रपट

  • कॉल मी बाय युअर नेम
  • डार्केस्ट आवर
  • डंकर्क
  • गेट आऊट
  • लेडी बर्ड
  • फँटम थ्रेड
  • द पोस्ट
  • द शेप ऑफ वॉटर
  • थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

  • ख्रिस्तोफर नोलान (डंक्रिक)
  • जॉर्डन पीले (गेट आऊट)
  • ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
  • पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)
  • गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
  • फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
  • मार्गो रॉबी (आय टोन्या)
  • साईरसे रोणान (लेडी बर्ड)
  • मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)
  • डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)
  • गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट आवर)
  • डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

  • मेरी जे. ब्लिज (मडबाऊंड)
  • अॅलिसन जेनी (आय टोन्या)
  • सेस्ली मॅनविले (फँटम थ्रेड)
  • लॉरी मेटकाल्फ (लेडी बर्ड)
  • ओक्टाविया स्पेन्सर (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता

  • विलिएम डफो (द फ्लोरिडा प्रोजेक्ट)
  • वूडी हारेलसन (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिझूरी)
  • रिचर्ड जेनकिन्स (ऑल द मनी इन द वर्ल्ड)
  • सैम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मझूरी)

सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल)

  • द बिग सिक
  • गेट आउट
  • लेडी बर्ड
  • द शेप ऑफ वाटर
  • थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मसूरी

सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)

  • कॉल मी बॉय युवर नेम
  • द डिजास्टर आर्टिस्ट
  • लोगान
  • मॉली’स गेम
  • मडबाउंड

सर्वोत्कृष्ट एनिमेटेड चित्रपट

  • द बॉस बेबी
  • द ब्रीडविनर
  • कोको
  • फर्डिनान्ड
  • लविंग विन्सेंट

सर्वोत्कृष्ट गीत

  • माइटी रिवर (मडबाऊंड)
  • मिस्ट्री ऑफ लव (कॉल मी बाय योर नेम)
  • रिमेंमबर मी (कोको)
  • स्टैंड अप फॉर समथिंग (मार्शल)
  • दिस इस मी (द ग्रेटेस्ट शोमॅन)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत

  • डंकर्क
  • फँटम थ्रेड
  • द शेप ऑफ वाटर
  • स्टार वार्स: द लास्ट जेडी
  • थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिस्सोरी

सर्वोत्कृष्ट माहितीपट (फीचर्स)

  • अबाकस (स्माल इनफ टू जेल)
  • फेसेस/ प्लेसेस
  • इकॅरस
  • लास्ट मेन इन अलेप्पो
  • स्ट्राँग आइसलँड

सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट)

  • इडन एंड इडी
  • हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द 405
  • हिरोइन
  • नाइफ स्किल्स
  • ट्रॅफिक स्टॉप

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट

  • अ फॅन्टॅस्टिक वुमन
  • द इन्सल्ट
  • लवलेस
  • ऑन बॉडी अँड सोल
  • द स्कवायर

सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि केशभूषा

  • डार्केस्ट आवर
  • विक्टोरिया अँड अब्दुल
  • वंडर

सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन

  • बेबी ड्राइवर
  • डंकर्क
  • आई, टोन्या
  • द शेप ऑफ वाटर
  • थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट वीएफएक्स

  • ब्लेड रनर 2049
  • गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी: वॉल्यूम 2
  • कॉन्ग: स्कल आइसलँड
  • स्टार वार्स: द लास्ट जेडी
  • वार फॉर द प्लॅनेट ऑफ द एप्स

सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव अॅक्शन)

  • डेकल्ब एलिमेंट्री
  • द इलेवन ओ क्लॉक
  • माय नेफ्यू एमेट
  • द सायलेंट चाइल्ड
  • वाटू वोटू/ऑल ऑफ अस

सर्वोत्कृष्ट लघुपट (एनिमेटेड)

  • डियर बास्केटबाल
  • गार्डेन पार्टी
  • लॉ
  • निगेटिव स्पेस
  • रिवॉल्टिंग रिदम

सर्वोत्कृष्ट छायांकन

  • ब्लेड रनर 2049
  • डार्केस्ट हॉर
  • डंकर्क
  • मडबाऊंड
  • द शेप ऑफ वाटर

सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन

  • ब्यूटी अँड द बीस्ट
  • डार्केस्ट आवर
  • फँटम थ्रेड
  • द शेप ऑफ वाटर
  • विक्टोरिया अँड अब्दुल

सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग

  • बेबी ड्राइवर
  • ब्लेड रनर 2049
  • डनकिर्क
  • द शेप ऑफ वाटर
  • स्टार वार्स: द लास्ट जेडी

सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग

  • बेबी ड्राइवर
  • ब्लेड रनर 2049
  • डनकिर्क
  • द शेप ऑफ वाटर
  • स्टार वार्स: द लास्ट जेडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT