Jasmin Bhasin Shared a Struggle of her Love story in an interview
Jasmin Bhasin Shared a Struggle of her Love story in an interview esakal
मनोरंजन

HBD Jasmin Bhasin:'अली गोनीचं प्रेम मिळवण्यासाठी पाहिली तीन वर्ष वाट...' जास्मिननं सांगितला तिच्या प्रेमाचा किस्सा

सकाळ ऑनलाईन टीम

जास्मिन भसीन म्हणजे टेलिव्हिजन क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव.बिग बॉस फेम जास्मिन भसीन आणि अली गोनी त्यांच्या प्रेमाबद्दल उघडपणे सांगतच असतात.पण जास्मिनला तिचं हे खरं प्रेम मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली होती.पंजाबी गर्ल जास्मिन आणि अली गोनी यांची मैत्री 'खतरो के खिलाडी सिजन ९' च्या शो मधे झाली होती.आज जास्मिनचा वाढदिवस.तिच्या वाढदिवशी आपण तिच्या मैत्री ते प्रेमा पर्यंतचा किस्सा जाणून घेऊया.

'खतरो के खिलाडी' या शो दरम्यान मैत्री झालेल्या या जोडप्याचं एकमेकांवरचं प्रेम झळकलं ते 'बिग बॉस १४' च्या सिजनमधे.या दोघांनी त्यांच्या प्रेमाचा तेव्हा उघडपणे खुलासा केला नसला तरी त्यांचं प्रेम या शो नंतर लोकांपासून काही लपलं नाहीच.

जास्मिन एका मुलाखतीत बोलताना म्हणते मला शाळेतल्या एखाद्या मुलीसारखं प्रेमात पडायला आवडतं.माझ्या मनात अली बद्दल ज्या भावना होत्या त्या मी त्याच्यावर थोपू शकत नव्हती.मी अली साठी ३ वर्ष वाट पाहिली.मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासाठी ५ वर्षही वाट बघायला तयार आहे.

काही काळापूर्वी जेव्हा अली आणि जास्मिन त्यांच्या लग्नाबाबत बोलले तेव्हा सगळेजण त्यांच्या लग्नाची बातमी एकण्यास उत्सुक होते.अनेकांनी तर त्यांच्या लग्नाची अफवा ही सोशल मीडियावर उडवली होती.(Love Story)त्यामुळे जेव्हा पुन्हा त्यांच्या लग्नावर प्रश्न उठला तेव्हा जास्मिन म्हणते,बातम्यांपेक्षाही अफवा खरं तर मजेदार असतात.कारण अफवांवर कोणीही पटकन विश्वास करतं.पुढे ती म्हणते मला एवढ्यात लग्नच करायचं नाही आहे.कारण मला आणखी कामं करायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT