virat and anushka enjoying on beach
virat and anushka enjoying on beach  
मनोरंजन

विराट आणि अनुष्का यांच्या पोस्टवर नेटकरी फिदा !

वृत्तसंस्था

मुंबई : येत्या 15 सप्टेंबर पासून T-20 सामना सुरु होणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असणार आहे. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली  व्यस्त होण्याआधी तो पत्नीसह फिरताना दिसतोय. कर्णधार विराट आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा वेकेशनचा आनंद लुटताना दिसत आहेत. या दोघांनी सोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोवर नेटकरी कपलच्या प्रेमात पडले असून अनेकांनी फोटोला 'सुपर कपल' अशी प्रतिक्रिया दिली आहे. विराटने अपलोड केलेल्या या फोटोमध्ये मात्र ठिकाणाचं नाव नमूद केलेलं नाही. फोटोमध्ये विराट अनुष्काच्या मांडीवर झोपला आहे आणि तो पाउट पोसही देत आहे. तर अनुष्कादेखील या फोटोमध्ये हॉट आणि क्युट पोसमध्ये दिसतेय. या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'प्यार हो तो ऐसा हो, इन दोनों लव बर्ड्स की तरह','सुपर कपल' आणि 'दुआ है हमेशा साथ रहें' अशा काही गोड कमेंट्स चाहत्यांनी केल्या. 

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. बिकिनीमधल्या फोटोंमध्ये ती समुद्रात खेळताना दिसत आहे. या फोटोंना तिने 'वॉटरबेबी' असं कॅप्शन दिलय. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT