bhojpuri1.jpg
bhojpuri1.jpg 
मनोरंजन

'या' अभिनेत्रिने शेअर केला बाथटबमध्ये स्नान करतानाचा व्हिडीओ

वृत्तसंस्था

मुंबई : मोनालिसा ही भोजपुरी अभिनेत्री कायमच लाईमलाईटमध्ये असते. ती अनेकदा तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. 3 महिण्यांपुर्वी देखील तिने केलेल्या बोल्ड शुटमुळे ती चर्चेत आली होती. आता सध्या तिने एक व्हिडीओ इन्स्टाग्राम वरती टाकत खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओत ती बाथटबमध्ये बसून स्नान करते आहे.   

दरम्यान, मोनालिसाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात ती आपल्या टीव्ही शोचं प्रमोशन करतेय. 'नजर'या टीव्ही शोचा तो प्रोमो असून त्यात तिने लिहिलंय की 'नजर'चा आजचा एपिसोड बघितलाच पाहिजे. या शो मध्ये ती डायनच्या भूमिकेत आहे.

भोजपुरीतल्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर तिने काम केलंय. पवन सिंह आणि तिची जोडी चांगलीच गाजलीय. तिने भोजपुरी चित्रपटसृष्टित 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. भोजपुरी चित्रपट सृष्टीत सगळ्यात महागडी फी घेणाऱ्या कलाकारांमध्ये तिचा समावेश होतो.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ती मोठ्या पडद्यापासून लांब असून तिने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करावं अशी तिच्या चाहत्यांची मागणी आहे.

भोजपुरी चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग आता देशातही निर्माण झालाय. उडत्या चालीच्या भोजपुरी गाण्यांचे देशभरात दिवाने निर्माण झाले असून या गाण्यांचं रिमिक्सही मोठ्या प्रमाणावर होत असते. या भोजपुरी कलाकारांनी मुंबईतही आपलं बस्ताव चांगलचं बसवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT