Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed Engagement: उर्फी जावेदनं गुपचूप उरकला साखरपुडा? फोटो व्हायरल

Urfi Javed Engagement: उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

Urfi Javed Engagement: उर्फी जावेदची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक टेलिव्हिजन शो आणि बिग बॉसमधून तिला प्रसिद्धी मिळाली.

मात्र आता त्यानंतर ती तिच्या फॅशनमुळे व्हायरल झाली. आता मात्र उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीनं गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत.

यावेळी उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमुळे ती पुन्हा चर्चेत आली. या फोटोत उर्फी जावेद एका मिस्ट्री मॅनसोबत पूजा करताना दिसतेय.

त्यामुळे आता उर्फीचा रोका झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप अभिनेत्रीने याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Urfi Javed Engagement
Urfi Javed Engagement

या फोटोमध्ये एक व्यक्ती उर्फीसोबत बसलेली दिसतेय. या फोटोमध्ये दोघेही सोबत बसले असून हवन कुंडही फोटोत दिसत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर नेटकरी आता या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

उर्फी जावेदच्या लुकनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तिने कपाळावर गंध लावलेला दिसत आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेद मुलाला अंगठी देताना दिसतेय.

मात्र तो मुलगा कोण आहे याबाबत काहीही माहीती समोर आलेली नाही. त्याचा चेहरा फोटोत स्पष्ट दिसत नाही. मात्र हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही हैराण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाइट अन् लिंक व्हायरल; वेळीच सावध व्हा, नाहीतर बसेल मोठा फटका

Sunday Evening Snack: संध्याकाळच्या भूकेची करा अशी सोय, चहासोबत तयार करा लेफ्टओव्हर पोळीच्या बाकरवडी

Madhuri Elephant Return : महादेवी हत्तीण महाराष्ट्रात परत येणार? खासदारांनी कोल्हापूरकरांना दिली मोठी खुशखबर

Crime: 'फ्रेंडशिप डे'लाच मैत्रीच्या नात्याला काळिमा! मान दाबली, मांडीवर सिगारेटचे चटके अन्...; तरुणाचं मुलीसोबत संतापजनक कृत्य

धक्कादायक! 'ऊस देऊन आठ महिने उलटले तरी दमडी नाही'; जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतरही आडमुठेपणा, मुलांची शिक्षणे थांबली

SCROLL FOR NEXT