Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाइट अन् लिंक व्हायरल; वेळीच सावध व्हा, नाहीतर बसेल मोठा फटका

Ladki Bahin Yojana Fake Websites Alert : लाडकी बहीण योजनेच्या नावने बनावट वेबसाईट आणि लिंक्स शेअर होत असल्याचं पुढे आलं आहे. या लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

Beware of fake websites claiming to be part of Ladki Bahin Yojana; personal data like Aadhaar numbers at risk : राज्य सरकारने गेल्या वर्षीपासून लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना महिन्याला १५०० रुपयांची अर्थिक मदत दिली जाते आहे. मात्र, आता या योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या नावने बनावट वेबसाईट आणि लिंक्स शेअर होत असल्याचं पुढे आलं आहे. या लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com