Haribhau Bagde News
Haribhau Bagde News 
छत्रपती संभाजीनगर

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली कोरोना लस

प्रकाश बनकर

औरंगाबाद : विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी करमाड (ता.औरंगाबाद) येथील आरोग्य केंद्रावर कोरोनाची लस घेतली. आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४५ वर्षांवरील नागरिकांनी  कोरोना लस घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यानुसार मी करमाड येथील आरोग्य केंद्रावर लस घेतली. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये  मी लस घ्यायला पाहिजे होती. मात्र काही कारणास्तव मी घेऊ शकलो नाही व आता लस घेतली आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त म्हणजेच ११ ते १४ एप्रिल दरम्यान देशभरात लसीकरण महोत्सव घेण्यात येत आहे. यामुळे फुलंब्री मतदारसंघातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही श्री.बागडे यांनी केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT