नागापूर (ता.कन्नड, जि.औरंगाबाद) : नागापूर येथे मृत्यूमुखी पडलेल्या वानराला मायेने कवटाळलेले पिल्लू.
नागापूर (ता.कन्नड, जि.औरंगाबाद) : नागापूर येथे मृत्यूमुखी पडलेल्या वानराला मायेने कवटाळलेले पिल्लू.  
छत्रपती संभाजीनगर

विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू, ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

नागापूर (जि.औरंगाबाद) : कन्नड (Kannad) तालुक्यातील नागापूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या (Zilla Parishad School) आवारात सोमवारी (ता.दोन) एका वानराचा विजेचा धक्का लागुन मृत्यू झाला. या वेळी मुक्या प्राण्यांची माया कशी असते हे चित्र पाहायला मिळाले. वानराचे पिल्लू मरण पावलेल्या आपल्या (Aurangabad) आईला शेवटपर्यंत कवटाळुन बसलेले होते. हे दृष्य पाहून उपस्थित ग्रामस्थ हेलावून गेले होते.

ही बातमी गावातील तरूणांना कळताच त्यांनी शाळेच्या आवारात एक मोठा खड्डा करून तेथे विधिवत पुजन करून नव्या वस्राने झाकुन गुलालाची उधळण करत दफनविधी केला. या वेळी ज्ञानेश्वर वाघ, मच्छिंद्र पवार, रोहिदास बनसोड, हर्षल तारडे, किरण टेलर, रोहन गुरव, शंकर तारडे, सागर तारडे, कदम, गाडेकर, धोंडू बनकर, उत्तम बोलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT