Accident 
छत्रपती संभाजीनगर

टँकर-दुचाकीचा अपघात; एक ठार, दोन जखमी

रामराव भराड

तिसगाव शिवारातील खवड्या डोंगराजवळ येताच पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (एम एच २२, एए -३३४४) दुचाकीला धडक दिली.

वाळूज (जि.औरंगाबाद) : भरधाव जाणारी दुचाकी व पेट्रोलची वाहतूक जाणारा टँकर यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील आठ वर्षीय मुलगी ठार तर दोन जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (ता.३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास (Aurangabad) खवड्या डोंगराजवळ झाला. खवड्या डोंगर येथे राहणारे दिलीप मोहन शिरसाठ (३०) हे पत्नी जयश्री, मुलगा सिध्दार्थ, मुलगी आम्रपाली तसेच शिरसाठ यांच्या मेहुण्याची मुलगी डॉली भोसले असे पाच जण दुचाकी (एम एच २०, बीडी -६४६७) वरून गुरुवारी (ता.३) रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास जोगेश्वरी येथून तिसगाव येथील खवड्या डोंगर येथे घरी (Waluj) जात होते. त्यांची दुचाकी तिसगाव शिवारातील खवड्या डोंगराजवळ येताच पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (एम एच २२, एए -३३४४) दुचाकीला धडक दिली. (One Died In Tanker Two Wheeler Accident, Two Injured)

या अपघातात दिलीप शिरसाठ व त्यांचा मुलगा सिध्दार्थ हे जखमी झाले. तर मुलगी आम्रपाली ही आठ वर्षीय मुलगी जागीच ठार झाली. याप्रकरणी दिलीप शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Waluj MIDC Police Station) टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT