मराठवाडा

धनंजय मुंडेंविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र 

सकाळवृत्तसेवा

बीड - जगमित्र साखर कारखान्यासाठी शेतकऱ्याची जमीन घेतल्यानंतर त्याला दिलेला धनादेश न वटल्याने दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात अंबाजोगाईच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणी बर्दापूर (ता. अंबाजोगाई) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

अंबाजोगाई तालुक्‍यातील शेतकरी मुंजा किसनराव गीते (रा. तळणी) यांची तीन हेक्‍टर 12 आर. जमीन जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी खरेदी करण्यात आली. गीते यांच्या मुलासह चौघांना साखर कारखान्यात नोकरी लावून देण्याची हमी देण्यात आली होती. मात्र, संबंधित जमिनीसाठी दिलेला धनादेश वटला नाही आणि नोकरीचा शब्दही पाळला नाही, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी या शेतकरी कुटुंबाची फसवणूक केल्याप्रकरणी बर्दापूर पोलिसात फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा नोंद झाला होता. बर्दापूर पोलिसांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर दोष ठेवत अंबाजोगाईच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दोषारोपपत्र दाखल केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT