Examination by the Mahaportal to give jobs to the people in power says Bacchu Kadu
Examination by the Mahaportal to give jobs to the people in power says Bacchu Kadu 
मराठवाडा

सत्तेतील लोकांना नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टलद्वारे परीक्षा - बच्चू कडू

महेश गायकवाड

जालना  : सत्ताधारी पक्षातील लोकांनाच नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टल या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. जालना येथे रविवारी ता. 14 कार्यकर्त्यांसोबत बैठकीसाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महापोर्टलमध्ये प्रचंड घाेळ असून तो मध्य प्रदेश मधील व्यापम पेक्षाही मोठा आहे. सरकारने सत्ताधाऱ्यांनांचा नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टलद्वारे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते यावेळी म्हणाले. सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपनीद्वारे परिक्षा का? असा प्रश्‍न असा सवाल करत एमपीएससी द्वारेच परिक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली अाहे. येत्या 30 तारखेला औरंगाबादमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा विभागीय मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

दानवेंना हरवून इतिहास निर्माण करणार -
दानवे विरोधात लढण्याचा ठाम निर्धार मी केलेला आहे. असे सांगत मी तीन वेळा अपक्ष उभा राहून निवडून आलेलो आहे. माझी नाळ शेतकऱ्यांशी आहे. त्या शेतकऱ्यांना साले संबोधणाऱ्या खासदार रावसाहेब दानवेंना लोकसभा निवडणूकीत पराभूत करून इतिहास निर्माण करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांविरोधात त्यांचा मुलागा जरी बोलला असता तरी त्याच्याविरोधात मी निवडणूक लढवली असती. असेही ते यावेळी म्हणाले. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत त्यांना आडव करून त्यांना जागा दाखवणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT