Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
मराठवाडा

‘चारा छावण्यांत गरजेनुसार बदल’ - देवेंद्र फडणवीस

सकाळवृत्तसेवा

बीड - दुष्काळाचा सामना करण्यासाठी अधिकाधिक चारा छावण्या उभारल्या जातील. गरजेनुसार छावण्यांच्या निर्णयात बदल करू, शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. केंद्राने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदतीचा निर्णय नुकताच घेतला आहे. या अनुदानात वाढ होत जाणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

एका कार्यक्रमावेळी फडणवीस म्हणाले, ‘‘दुष्काळ तीव्र आणि आव्हान मोठे असले तरी इच्छाशक्तीही मोठी आहे. पूर्वी दुष्काळी मदत जुनमध्ये येत असे. यावेळी फेब्रुवारीपासूनच ती दिली जाईल. लवकरच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरवात होईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT