येलदरी धरण sakal
मराठवाडा

जिंतूर : येलदरी धरणात ८३.६६ टक्के पाणीसाठा

येलदरी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर असून,

राजेश नागरे

जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरणात गुरुवारी (ता. ११) दुपारी दोन वाजतापर्यंत ८३.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. पाच तारखेपासून ऊर्ध्व भागातील बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या सात दिवसांत धरणात गुरुवारी दुपारपर्यंत १२.५३ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली. ही वाढ पाहता धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

येलदरी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर असून, जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ८०९.७७० दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ७९८.०९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, यापैकी ६७३.४२१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. ज्याची टक्केवारी ८३.६६ एवढी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT