Rajesh Tope, Hikmat Udan
Rajesh Tope, Hikmat Udan 
मराठवाडा

घनसांगवी : राष्ट्रवादी-शिवसेनेत टस्सल | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

घनसावंगी (जि. जालना) - येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये टस्सल पाहायला मिळत असून, तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी 3948
 तर शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी 3920 मते घेतली. श्री. उढाण यांना 288  मतांची आघाडी आहे.

घनसावंगीत श्री. टोपे यांनी मतदारांशी आपला संपर्क कायम ठेवल्याने त्यांची स्थिती मजबूत आहे. दरम्यान, त्यांना डॉ. हिकमत उढाण कडवी झुंज देत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख लढती 

जालना मतदारसंघ 

  • राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना 
  • माजी आमदार कैलास गोरंट्याल, कॉंग्रेस 

परतूर 

  • पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, भाजप 
  • माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, कॉंग्रेस 

भोकरदन 

  • आमदार संतोष दानवे, भाजप 
  • माजी आमदार चंद्रकांत दानवे- राष्ट्रवादी 

घनसावंगी 

  • आमदार राजेश टोपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस 
  • डॉ. हिकमत उढान, शिवसेना 

बदनापूर 

  • आमदार नारायण कुचे, भाजप 
  • बबलू चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस 
  • राजेंद्र ऊर्फ राजेन मगरे, वंचित बहुजन आघाडी 
  • राजेंद्र भोसले, मनसे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT