accident
accident 
मराठवाडा

औरंगाबाद: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मनोज साखरे

औरंगाबाद : अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. हि घटना शनिवारी (ता, 24) मध्यरात्री चिखलठाणा बाजारपट्टीलगत पुलावर घडली. 

सुनील मोहन भारती (वय 40 रा, सवित्रीनागर, चिखलठाणा) असे मृताचे नाव आहे. तो सवित्रीनगर येथील घरी दुचाकीने जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. यानंतर सुनीलच्या डोक्यावरून चाक गेल्याने चेंदामेंदा झाला व यातच तो गतप्राण झाला.

हि बाब गस्तीवरील पोलीस नाईक गणपत बायस याना समजली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पोचले त्यांनी सुनीलला घाटीत नेले. त्यानंतर मृताची उत्तरीय तपासणी करण्यात आली. अशी माहिती उपनिरीक्षक केदारे यांनी दिली. या घटनेची नोंद सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT