Police present case related to a bomb on Jaikwadi dam
Police present case related to a bomb on Jaikwadi dam 
मराठवाडा

जायकवाडी धरणावर बॉम्ब सदृश्य वस्तु आढळल्याने पोलिस दाखल

चंद्रकांत तारू

पैठण (औरंगाबाद): येथील जायकवाडी धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तु मंगळवारी (ता. 11) आढळून आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी धरणावर पोलिसांसह अग्निशमन दल, रुग्णवाहिका आदी यंत्रणा सतर्क केली आहे. औरंगाबाद येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले आहे.

बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आढळून आलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तुची माहीती स्पष्ट होईल. असे पोलिस निरीक्षक इमले यांनी दिली.

दरम्यान धरणावर बॉम्ब सदृश्य वस्तु आढळून आल्याची बातमी शहरात कळताच चर्चेला उधाण आले आहे. धरणावर उप अभियंता अशोक चव्हाण, सहायक अभियंता बुद्धभषण  दाभाडे आदी यंत्रणा सज्ज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT