शिवजंयती
शिवजंयती 
मराठवाडा

मराठवाड्यात रयतेची शिवजयंती जल्लोषात  

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - झेंडे-पताकांनी भगवी झालेली शहरं, दिवसभर निघणाऱ्या मिरवणुका, महिलांच्या दुचाकी फेऱ्या, शिवरायांच्या जयजयकाराचे होणारे गगनभेदी जयघोष नि लक्ष वेधणाऱ्या चित्तथरारक कवायती, अशा चैतन्यमय वातावरणात मराठवाड्याच्या गावागावात मंगळवारी (ता.19) शिवजयंती साजरी झाली. दरम्यान, काही ठिकाणी सामाजिक उपक्रम व पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतही गोळा करण्यात आली. 


औरंगाबाद 

  • आर. आर. पाटील फाउंडेशनतर्फे जिल्ह्यात शिवरायांच्या 60 पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी 
  • औरंगाबादमध्ये 18 रिक्षाचालकांनी दिली मोफत प्रवासाची सेवा 
  • जिल्हा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या मुख्य मिरवणुकीत 21 घोड्यांचा ताफा 

नांदेड 

  • मुलींच्या पथकातर्फे केले शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण 
  • सकल मराठा समाजाने जोपासले महोत्सवाचे वेगळेपण 
  • तामसा येथे सैनिकांच्या माता, पत्नींचा सत्कार, हदगावला जवानांसाठी निधी संकलन 

लातूर 

  • निलंग्यात पाच एकरांवरील शिवरायांची भव्य हरित प्रतिमा खुली 
  • जिल्ह्यात ठिकठिकाणी मर्दानी खेळ, पोवाडे, भव्य मिरवणुका 
  • शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशातील चिमुकले ठरले लक्षवेधी 


परभणी 

  • पाच किलोमीटरची अभिवादन फेरी 
  • वारकरी मंडळातर्फे विविध पुरस्कारांचे वितरण 
  • शनिवार बाजार मैदानापासून मुख्य मिरवणूक 

बीड 

  • ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे मिरवणूक 
  • बीडमध्ये मुस्लिम समाजाचा सहभाग, मुस्लिम विद्यार्थ्यांचे लक्षवेधी देखावे 
  • अकोला (ता. अंबाजोगाई) येथे जमलेला 35 हजारांचा निधी मुस्लिम युवतीच्या उपचारासाठी 
  • बीडला आनंद काळे यांच्याकडून हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना 51 हजार 

जालना  

  • जालन्यात मिरवणुकीत साकारला पुलवामा घटनेतील हुतात्मा रथ 
  • शहरात शिवाजी पुतळा परिसरात जमला जनसागर 
  • जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्‍तदान शिबिरांसह सामाजिक उपक्रम 

हिंगोली  

  • शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाळणा 
  • महिलांची कलश यात्रा, मिरवणुकीत सजीव देखावे 
  • पाचशे जणांचे रक्‍तदान, रांगोळीतून हुतात्म्यांना श्रद्धांजली 


उस्मानाबाद 

  • उस्मानाबादेत शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे दुचाकी फेरी 
  • उस्मानाबादेत साई परिवारातर्फे शिबिरात 395 जणांचे रक्तदान 
  • तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार अलंकार महापूजा 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT