corona
corona sakal media
मुंबई

मुंबईत 217 नवीन रुग्णांची भर ; तर 4 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज 217 नवीन रुग्ण आढळले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,62,616  वर पोहोचली आहे. आज 247 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,41,500 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 2218 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2658 दिवस झाला आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.02 पर्यंत खाली आला आहे.

आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,330 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.02 टक्के झाला आहे.

मुंबईत कोविड चाचण्या कालच्या तुलनेत वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 33,462 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,23,69,732 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

SCROLL FOR NEXT