Aashadhi Ekadashi Sakal
मुंबई

Aashadhi Ekadashi : 'मुंबईच्या लाईफलाईन'मध्ये दुमदुमला विठू नामाचा गजर; सोहळ्यात पोलिसही सहभागी

रेल्वे प्रवाशांकडून आणि भजनी मंडळाकडून आषाढी एकादशी उत्साहात साजरी...

सकाळ डिजिटल टीम

चर्चगेट (मुंबई) : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठू नामाच्या गजराने दुमदुमल आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आणि परराज्यातून वैष्णवांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला असून संपूर्ण महाराष्ट्र विठु नामाच्या गजरात न्हाऊन निघाला आहे.

काही भाविकांना पंढपुरात जाता आलं नसलं तरी ठिकठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरात हा सोहळा साजरा केला जात असून वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आज पाहायला मिळत आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये भजनी मंडळांनी आणि रेल्वे प्रवाशांनी भजन म्हणत आषाढी एकादशी साजरी केली. यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीसुद्धा या सुखसोहळ्याला मनोभावे हजेरी लावली. लहान मुले विठ्ठल, संत ज्ञानेश्वर महाराज, शिवाजी महाराजांची वेशभूषा करून यावेळी उपस्थित होते.

चर्चगेट स्थानकात भजनी मंडळानी आषाढी एकादशी पारंपरिक पद्धतीने साजरी केली...यामध्ये पोलीस देखील सामील झाल्याचं पाहायला मिळालं...

- वसंत प्रभू, भजनी मंडळातील सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP and Panchayat Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च मर्यादा किती असणार? निवडणूक आयोगाने केलं जाहीर

१०० कोटींची गुंतवणूक आणि सुनील शेट्टीचं सूत्रसंचालन; 'भारत के सुपर फाउंडर्स'चा ट्रेलर लाँच; कुठे पाहाल शो?

ZP Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर; 'या' तारखेला मतदान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

BBM6: सागर कारंडे कोण? तन्वी कोलतेने तोडले अकलेचे तारे; मग नेटकऱ्यांनीही काढलं वाभाडं; म्हणाले-, 'अरे ही बाई...'

Latest Marathi News Live Update : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात अविनाश जाधव यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, उद्या सुनावणी

SCROLL FOR NEXT