मुंबई

गृहनिर्माण संस्थांना सरकारचा दिलासा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवासासाठी देण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील शर्तभंग नियमानुकूल होणार असून, या संदर्भातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्या सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

अंबरनाथ येथील सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेसह ठाणे जिल्ह्यातील सूर्योदयसारख्या इतर सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवासासाठी वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील शर्तभंग नियमानुकूल करण्याबाबत 13 एप्रिल 2017 व 23 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार धोरण ठरविण्यात आले आहे. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी करताना ठाणे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागीय आयुक्त यांना काही बाबतीत अडचणी येत होत्या. या संदर्भात त्यांनी दिलेल्या प्रस्तावातील अडचणींच्या सोडवणुकीसाठी संबंधित धोरणातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT