Lakhs Amounted looted from Union Banks ATM machines
Lakhs Amounted looted from Union Banks ATM machines 
मुंबई

यूनियन बँकेचे एटीएम मशिन्स फोडून लाखोंची लूट

सकाळवृत्तसेवा

पनवेल : सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरु असताना अज्ञात लुटारुंच्या टोळीने तळोजा एमआयडीसी आणि खारघरच्या पापडीचा पाडा भागातील यूनियन बँकेचे दोन एटीएम मशिन्स गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील लाखो रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली.

हे दोन्ही एटीएम मशिन्स एकाच टोळीने फोडले असून, याप्रकरणी खारघर व तळोजा पोलिसांनी अज्ञात टोळीवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या टोळीचा शोध सुरु केला आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर लुटारुंनी दोन एटीएम मशिन्स फोडून लाखोंची लूट केल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT