कल्याण - मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ बुधवारी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक तब्बल तीन तास विस्कळित झाली होती.
कल्याण - मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ बुधवारी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक तब्बल तीन तास विस्कळित झाली होती. 
मुंबई

कल्याणजवळ लोकल सेवा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ बुधवारी (ता. 17) ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक तब्बल तीन तास विस्कळित झाली होती. सतत होत असलेल्या बिघाडांमुळे दिवसाला 80 ते 90 टक्के वक्तशीरपणा राखण्याचा मध्य रेल्वेचा दावा फोल ठरला.

मध्य रेल्वेच्या लेटलतीफ कारभारामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेला वेळापत्रक सुधारण्याचे आदेश दिले होते, त्या आदेशाचे पालन मध्य रेल्वेने केले नाही, हे दिसून आले. विठ्ठलवाडी स्थानकाजवळ बुधवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील लोकल वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सकाळच्या सत्रात अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT