Dhannanjay-Munde
Dhannanjay-Munde 
मुंबई

शिवस्मारकावरून विरोधक आक्रमक

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ‘देशाच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे... युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मुळात परवानग्या नव्हत्या, तर पंतप्रधानांनी जलपूजन कशाला केले,’ असा सवाल करतानाच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. या चर्चेत सहभाग घेताना धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. या प्रकरणी सरकारतर्फे भूमिका मांडली जात नसल्याने विरोधी आमदारांनी गोंधळ घातल्याने कामकाज तहकूब करावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT