voting
voting 
मुंबई

पालघरमध्ये पंचरंगी, तर भंडारा-गोंदियात दुरंगी सामना

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पंचरंगी, तर भंडारा-गोंदियामध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनाने पालघर, तर नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, भाजपचे राजेंद्र गावित, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दामू शिंगाडा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला अशी पंचरंगी लढत होणार आहे, तर भंडारा गोंदियात भाजपचे हेमंत पटले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे यांची उमेदवारी कायम आहे. मतदान येत्या 28 मे रोजी होणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार देवराज बावनकर यांना अखेरपर्यंत "एबी फॉर्म8' मिळाला नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढतीचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT