मुंबई

उल्हासनगरातील राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धेत 145 पैकी 30 कवींची निवड

दिनेश गोगी

उल्हासनगर - साहित्यिक-कवी दिलीप मालवणकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत नावनोंदणी करणाऱ्या राज्यभरातील 145 कवी पैकी 30 कवींची अंतिम निवड करण्यात आली आहे.त्यात अमेरिकेतील पल्लवी माने यांचाही समावेश आहे.20 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आलेल्या कवींच्या कवितेचे वाचन होणार आहे. त्यातून विजेत्या ठरलेल्या कवींना प्रथम 2500 रुपये, द्वितीय 1500 रुपये व तृतीय 750 रुपये व चार उत्तेजनार्थांना प्रत्येकी 500 रुपये अशी रोख पारितोषिक दिली जाणार आहेत.अंतिम निवड  झालेल्या सर्व 30 कवींना सहभाग  प्रमाणपत्रा सोबत काव्यसंग्रहाची भेट देण्यात येणार आहे.

145 पैकी अंतिम निवड करण्यात आलेल्यात डॉ.धनराज खानोरकर -चंद्रपुर, आबा पांचाळ-वसमतनगर, गजानन मते-अमरावती, रविंद्र सोनवणी, मनीषा औटी-टिटवाळा, संदिप गुजराथी-नाशिक, वीणा बाविस्कर-जळगाव, पल्लवी माने-अमेरिका, चिंतामणी पावसे-दापोली, राजेश साबळे-ओतुरकर, एजाज खान- बुलढाणा, विजय जोशी-डोंबिवली, जयश्री कुलकर्णी-नाशिक, प्रा.अनिल कवठेकर-बदलापूर, प्रा.धनाजी बुटेरे, अनिल सुरोशी-कल्याण, विजय सानप-औरंगाबाद, आबासाहेब निर्मळे-कोल्हापूर, बाळासाहेब दुंदे-खेड, विजय सातगावकर-पाचोरा, माधुरी फालक-उल्हासनगर, देविका प्रसाद दिवटे-सांगली, प्रा.राजपाल पाटील-उदगीर, दिपाली पवार-गोरेगाव, सुहासिनी सुरेश-पुणे, दिपक मोहित-गुहागर, शशी त्रिभूवन-अहमदनगर, मनिषा जाधव-वेंगुर्ला, अशोक कुमावत- पुणे, शिरिष माळी-मालाड या कवींचा समावेश असल्याची माहिती आयोजक दिलीप मालवणकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT