मुंबई

अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसाठी समिती ः भुसे

CD

अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसाठी समिती ः भुसे
मुंबई, ता. ९ : राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसंदर्भात आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. समितीच्या चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली.
शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याबाबत आमदार गजानन लवटे, प्रशांत बंब, नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री भुसे यांनी उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra : गणेशोत्सव राज्याचा उत्सव, अधिवेशनात मोठी घोषणा; व्यवस्थेसाठी लागेल तेवढा निधी देऊ, सांस्कृतिक मंत्री काय म्हणाले?

Vedanta CEO Resigns: अनिल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या; सीईओने दिला राजीनामा, कंपनीचे शेअर्सही घसरले

छांगूर बाबाचा भयावह कट उघड! 1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करून रचला होता 'हा' डाव; त्यांच्यासोबत करणार होता...

Numerology Predictions: 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींवर असते माता सरस्वतीची कृपादृष्टी, बोलणे ठरते शाप आणि वरदान

Bank Sale: फक्त 3 महिने...'या' सरकारी बँकेचे होणार खाजगीकरण, खरेदी करण्याच्या शर्यतीत कोण?

SCROLL FOR NEXT