
IDBI Bank Share Price: सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणावर जोर देत असून, IDBI बँकेच्या विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, बँकेच्या शेअर खरेदीची (SPA) तयारी सुरू असून ऑक्टोबर 2025 पर्यंत ही विक्री पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.