मुंबई

‘पसायदान’च्या पाणपोईला पार्थ पवारांची भेट

CD

गिरगावातील उपक्रमास पार्थ पवार यांची भेट

मुंबई, ता. २६ ः गिरगावातील ठाकूरद्वार येथील श्रीराम झावबा मंदिर परिसरात रामनवमीनिमित्त पसायदान चॅरिटेबल संस्थेच्या वतीने भाविकांना खिचडी व बिस्किट, पाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला पार्थ पवार, खासदार अरविंद सावंत यांनी आवर्जून भेट दिली. ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती अध्यक्ष मनोज आमरे यांनी दिली. लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक काळे यांच्या हस्ते माउलींच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पाणपोई तसेच खिचडीवाटप सुरू करण्यात आले. पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब ठाकूर यांनीही या उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. जिजाऊ संघटनेने याकामी मोलाची मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT