

Fuel Price Shock in India: From Vegetables to LPG, Everything May Get Costlier After Petrol-Diesel Hike!
eSakal
Petrol-Diesel Price Hike: केंद्र सरकारने 15 मे 2026 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरू असलेल्या तणावामुळे भारतासह अनेक प्रमुख देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून आता त्यांचा फटका सर्वसामान्यांना वाढत्या इंधन दराच्या रूपात बसू लागला आहे.