मुंबई

आयआयटीत विद्यार्थ्याची आत्महत्या

CD

मुंबई, ता. १३ : आयआयटी मुंबईत बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दर्शन सोलंकी (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या प्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मूळचा अहमदाबाद येथील रहिवासी असलेला दर्शन हा आयआयटी मुंबईत मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तीन महिन्यांपूर्वीच तो आयआयटीत दाखल झाला होता. शनिवारी त्याची परिक्षा संपल्यानंतर रविवारी त्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT