मुंबई

मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचे सावट?

CD

मुंबई, ता. २७ : चीन, पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन संशयित दहशतवादी मुंबईत दाखल झाल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसत आहे. सरफराज मेमन असे संबंधित व्यक्तीचे नाव असून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) याबाबत मुंबई पोलिसांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
मूळ मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला सरफराज मेमनने चीन, हाँगकाँग, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. एनआयएनने मुंबई पोलिसांना याबाबत पाठवलेल्या ई-मेलमध्ये सरफराजचे आधार कार्ड, चालक परवाना तसेच पासपोर्टबाबत माहिती पाठवली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी याप्रकरणी इंदूर पोलिसांशीही संपर्क साधला आहे. या संशयित व्यक्तीचा शोध सुरू असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT