मुंबई

समाजमाध्यमातील विनंतीवरून तरुणाचे रक्तदान

CD

कासा, ता. ८ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील रंजना ठानगे (वय ५६) ही महिला धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांना एबी पॉझिटीव्ह रक्ताची नितांत गरज भासत होती. हे रक्त त्यांना इतरत्र कुठेही उपलब्ध होत नव्हते. रक्त उपलब्ध होण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत रक्त मिळावे म्हणून मेसेज शेअर केला होता. हा मेसेज यारी दोस्ती ग्रुप या व्हॉटसअप ग्रुपवर पाठवण्यात आला. हा मेसेज पाहून यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य म्हसाड येथील रोहिदास मातेरा यांनी तत्परता दाखवत निःस्वार्थ भावनेने रक्तदान केले. या रक्तदानाबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी यारी दोस्ती ग्रुपचे व रक्तदाते मातेरा यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : करकरेंविषयी वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा; शशी थरूरांची मागणी

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT