मुंबई

कल्याण पश्चिममध्ये २२ रोजी नववर्ष स्वागतयात्रा

CD

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : कोरोना काळाच्या दोन ते तीन वर्षांनंतर कल्याण पश्चिम येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा आयोजित करण्यात आली आहे. कल्याण संस्कृती मंच आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे गुढीपाडवा म्हणचेच बुधवार, २२ मार्च २०२३ रोजी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात विविध सामाजिक संस्था, शाळा-कॉलेज, राजकीय नेते, नागरिक आणि आध्यात्मिक संस्था सहभागी होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निशिकांत बुधकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT