मुंबई

सिमेंट रेडीमिक्सचा टँकर उलटला

CD

कासा, ता. ७ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातहून मुंबईच्या दिशेकडे जाणारा कंटेनर आंबोलीजवळील पेट्रोल पंपासमोर रविवारी (ता. ७) सकाळी आठ वाजता उलटला. सिमेंट रेडीमिक्स भरून भरधाव जाणारा कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाशेजारी उलटा झाला. यात चालकाला कोणतीही इजा झाली नाही. कंटेनर महामार्गाच्या बाजूस कोसळल्याने वाहतूक कोंडीदेखील झाली नाही. महामार्ग प्रशासन व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहचून कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT