मुंबई

डहाणूतील शिक्षकांसाठी स्नेहसंमेलन

CD

कासा, ता. १० (बातमीदार) : शालेय शिक्षकांसह विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शालेय भौतिक सुविधा वाढवण्यासाठी रोशनी फाऊंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई कार्यरत आहे. वर्षभरातील शिक्षकांचा हा मानसिक थकवा घालवण्यासाठी संघटनेच्या अध्यक्षा गीता मृच्छाला यांच्या संकल्पनेतून शिक्षक सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी डहाणूतील सरोवर हॉटेलमध्ये नुकतेच स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या वेळी विविध मानसिक खेळ घेऊन वर्षभरातील शिक्षकांचा मानसिक थकवा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी संघटनेचे सदस्य व शिक्षक संजीव सावकारे यांना पालघर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संजीव मृच्छाला यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मुलांना खेळणी व खाऊची बॕग, तर शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना फोटो फ्रेम भेट म्हणून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT