मुंबई

चेंबूरच्या तरण तलावात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

CD

चेंबूर ता. १६ (बातमीदार) ः चेंबूर येथील पालिका एम पश्चिम विभागांतर्गत जनरल अरुण कुमार वैद्य तरण तलावात पोहण्यास गेलेल्या वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. भरत राज (जय स्वामी नारायण, वय- ८०) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ते घाटकोपर येथील चिरागनगर परिसरातील सावंत वाडी येथे राहत होते. गेले तीस वर्षापासून त्यांना तरण तलावात पोहण्याचा अनुभव होता. मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते पोहण्यासाठी गेले असता ही घटना घडली. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात नेले होते; मात्र डॉक्टरानी तपासणी करून मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT